ST Workers Strike :शांततेत सुरु असलेल्या आंदोलनात अनिल परब यांना उद्रेक घडवायचाय: Gopichand Padalkar
नवनाथ बन
Updated at:
10 Nov 2021 11:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत एसटी कामगारांचा मोर्चा काढण्याची घोषणा केलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघड झालाय, शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात अनिल परब यांना उद्रेक घडवायचा आहे, असा आरोप पडळकर यांनी केलाय.