ST Worker Strike: संप मिटणार? लालपरी धावणार? ABP Majha

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा निर्माण झालीय. आंदोलन हे रबरासारखं असते, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिलीय. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिलाय. या प्रस्तावावर एसटी कर्मचारी संघटना सकारात्मक असल्याचं समजतंय. भावनिक विचार न करता आर्थिकदृष्टीने देखील विचार व्हावा आणि यासंदर्भात सकाळी १० वाजता काही अर्थतज्ज्ञांशी चर्चा करु)) असं खोत यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola