Rajapyur Refinery : राजापूर रिफायनरीबाबत ठाकरे गटात दोन मतप्रहाव? राजन साळवींच्या पत्रात काय?
Continues below advertisement
कोकणातील रिफायनरीवरुन ठाकरे गटातच दोन मतप्रवाह दिसून येतायत... आज बैठक पार पडली यात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी उपस्थित होते, तर खासदार विनायक राऊत यांनी बहिष्कार टाकला... तर दुसरीकडे रिफायनरी झाल्यास होणाऱ्या फायद्याबाबत राजन साळवींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय... त्यामुळे आता ठाकरे गटातील खासदार आणि आमदारांमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत का?, असा प्रश्न उपस्थित झालाय...
Continues below advertisement
Tags :
Konkan Uday Samant Solgaon Shivsena Maharashtra Vinayak Raut Nanar Nanar Refinery 'Maharashtra Narso