Special Report Water Issue : धरणांमध्ये पाण्याचा साठा घसरला,  पाणी जपून वापरण्याचं  सरकारचं आवाहन

Special Report Water Issue : धरणांमध्ये पाण्याचा साठा घसरला,  पाणी जपून वापरण्याचं  सरकारचं आवाहन
यंदा पावसाने आधीच ओढ दिली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील धरणांमधील पाण्याचा साठा प्रचंड घसरलाय. एकीकजे पाण्याअभावी पिकं कशी जगवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतानाच, दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचीही ओढाताण सुरू झालीय. त्यामुळे, महाराष्ट्रातील अनेक गावांची मदार आता टँकरवर आहे. पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola