Special Report | राज्यात स्थूलत्वाचं प्रमाण किती? काय आहे आरोग्य मंत्रालयाचा अहवाल?
वजनाबाबत जास्त जागरूक कोण? स्त्रिया की पुरुष हा प्रश्न जर विचारला तर त्याचे देशात उत्तर आहे चक्क पुरुष! पण महाराष्ट्रात मात्र ह्याच्या अगदी उलट बघायला मिळतय कारण आपल्या राज्यात मात्र पुरुषांच्या तुलनेत स्थूलतेला घेऊन महिला काकणभर का होईना पण जास्त जागरूक आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेने ही माहिती दिली आहे.