Special Report | Nanar Refineryवरुन शिवसेनेच्या मुखी एक, मुखपत्रात दुसरंच? | ABP Majha

कोकणातील रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये न करण्याच्या अटीवरून लोकसभेत सेना-भाजपची युती झाली...त्यानंतर फडणवीस सरकारनं प्रकल्पाची जागा बदलल्यानं स्थानिकांचं आंदोलन शमलं...मात्र आज सामनामध्ये चक्क रिफायनरीची जाहिरात झळकल्यानं सेनेची कोंडी झालीय तर नाणारवासियांचा असंतोष उफाळून

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola