Special Report | बाण सुळक्यावर 'रीबोल्टिंग'चा थरार... गिर्यारोहणात रींग बोल्टचं महत्व काय? | ABP Majha
Continues below advertisement
गिर्यारोहण म्हटलं कि डोळ्यासमोर येतात उंचच उंच पर्वत, गड-किल्ले आणि कठीण असे सुळके. आणि हे सर्व सर करताना गिर्यारोहणात महत्वाची असते ती सुरक्षा. रोप वेच्या साहाय्यानं गड-किल्ले आणि उंच सुळके चढताना रिंग बोल्ट महत्वाची भूमिका बजावतात. अहमदनगरच्या प्रसिद्ध बाण सुळक्यावरचे जुने रिंग बोल्ट धोकादायक बनले होते. पुण्यातल्या गिरीप्रेमी आणि सेफ क्लायम्बिंग इनिशिएटीव्हनं एक मोहीम आखून या जुन्या रिंग बोल्टचं रीबोल्टिंग केलंय. याच रिबोल्टिंगचा थरार ड्रोन कॅमेरॅतून आपण अनुभवणार आहोत.... पाहूयात...
Continues below advertisement