Special Report : Cabinate Expansion:फुटले ५०, मंत्रिपदासाठी इच्छुक ४०! मंत्रिमंडळ विस्तार का रखडला?

Continues below advertisement

राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार का रखडला याची माहिती आता समोर येऊ लागलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात याबाबत अजूनही चर्चा झाली नसल्यानं विस्तार रखडल्याची माहिती मिळतेय. विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार असल्यानं त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच विस्ताराचा मुहूर्त ठरणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram