Pune Teacher Recruitment Scam Special Report : महाराष्ट्रातही बंगलाप्रमाणे शिक्षक भरती घोटाळा?

Pune Teacher Recruitment Scam Special Report :  बंगालमधील भरती घोटाळ्यात पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी खुलासे होतील. इतकंच नाही तर अर्पिता मुखर्जीच्या इतर ठिकाणांवरही कॅश मिळू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत सापडलेल्या कॅशचा माजीमंत्री पार्थ चॅटर्जींशी थेट संबंध कसा जोडला जातो हे पहावं लागेल. पण, शिक्षक भरती घोटळा काही बंगालमध्येच झालाय असं नाही, आपल्या महाराष्ट्रातही बोगस शिक्षक भरती घोटाळा झाला. आणि त्याचाच तपास आता ईडी करणार आहे... पाहुयात.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola