Special Report Jay Pawar Vs Rohit Pawar :जय पवारांचा कर्जत दौरा,भाजपकडून जोरदार स्वागत,चर्चांना उधाण
जयदीप मेढे
Updated at:
18 Aug 2024 11:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Jay Pawar Vs Rohit Pawar :जय पवारांचा कर्जत दौरा,भाजपकडून जोरदार स्वागत,चर्चांना उधाण
कर्जत जामखेड मतदारसंघासाठी अजित पवार चाचपणी करत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला होता... त्यातच अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांनी कर्जत जामखेडचा दौरा केलाय... त्यामुळे, रोहित पवारांविरोधात अजित पवार लढणार की जय पवार? असा प्रश्न पडलाय... त्याचसोबत, भाजप ही जागा अजित पवारांना सोडणार का? हासुद्धा सवाल आता विचारला जातोय... पाहूयात...