Pune Firing At Phoenix Mall : आला गोळी झाडी आणि पळाला, पुण्यात नेमकं काय घडलं?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Firing At Phoenix Mall : आला गोळी झाडी आणि पळाला, पुण्यात नेमकं काय घडलं?
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात पुन्हा एक धक्कादायक घटना घडलीये. मुंबई-बंगळुरु हायवे लगत असलेल्या फिनिक्स मॉल च्या गेट नंबर 8 वर अज्ञात व्यक्तीनं हवेत गोळीबार केलाय. घटनेमुळे एकच खळबळ उडाली. ही घटना सव्वासहा च्या सुमारास घडली आहे. हवेत गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. येन गणपती विसर्जनाच्या दिवशी घटना घडल्याने पोलिसांची धावपळ झाली.