Solapur Contractors Special Report: महाराष्ट्रात कंत्राटदारांना असुरक्षित का वाटतंय ?
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSolapur Contractors Special Report: महाराष्ट्रात कंत्राटदारांना असुरक्षित का वाटतंय ? राज्यातल्या शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांच्या संघटनेनं कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय.. काहीजण आपल्याला खंडणी मागत असल्याचा आरोप या संघटनेनं केलाय.. सरकारला याबाबतचं पत्रही लिहिण्यात आलंय.. पाहुयात एक रिपोर्ट