Solapur And Madha Loksabha : फडणवीसांच्या उपस्थितीत राम सातपुते आणि रणजीतसिंह निंबाळकर अर्ज भरणार
abp majha web team
Updated at:
16 Apr 2024 09:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSolapur And Madha Loksabha : फडणवीसांच्या उपस्थितीत राम सातपुते आणि रणजीतसिंह निंबाळकर अर्ज भरणार माढा आणि सोलापूर लोकसभेचे आम्ही दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहोत हजारो नाही तर लाखपेक्षा जास्त लोकं हॆ उमेदवारी अर्ज दाखल करताना असतील सामन्य कार्यकर्ता, मोदीजीच कार्यकर्ता एक लाख जनतेसह येऊन अर्ज दाखल करेल