Shivsena on Lalit- Thackeray Photo : ड्रग्ज माफिया ललित पाटीलसोबतच्या फोटोवरुन आरोप- प्रत्यारोप
Continues below advertisement
ड्रॅग माफिया ललित पाटीलचा भाऊ आणि त्याच्या साथीदाराला पुणे पोलसांनी नेपाळच्या सीमेवरून अटक केलेली असली तरी ललित पाटील नेपाळमध्ये पळून गेला असण्याची शक्यता व्यक्त होतेय . तर या प्रकरणात जोरदार राजकीय आरोप - प्रत्यारोप सुरु झालेत. ललित पाटीलला पळवून लावण्यात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसेंचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होतोय तर दादा भुसेंनी आरोप करणाऱ्यांवर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिलाय .
Continues below advertisement