Drug Mafia Lalit Patil Mother : ललित पाटीलशी 3 - 4 वर्षापासून संबंध नाही, आईचा मोठा खुलासा

ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार प्रकरणावर त्याच्या आईची प्रतिक्रिया समोर आलीय. "ललित पाटीलशी तीन-चार वर्षांपासून आमचे कुठलेही संबंध नाहीत. शिवाय गेल्या काही महिन्यांपासून भूषण देखील आमच्या संपर्कात नाही," असं ललित पाटीलच्या आईने सांगितलं. तसंच आमची मुलं ड्रग्ज प्रकरणात असल्याचं बातम्यांमधून समजल्याचं आईने म्हटलंं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola