12 Shivsena MPs may join Eknath Shinde : शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात? जाणून घ्या चर्चेतील नावं

Maharashtra Politics Shivsena MP :  शिवसेनेतील बंडखोर खासदारांकडून आता वेगळा गट स्थापन करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटात सामिल झालेल्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा केली आहे. शिंदे गटाने दिलेल्या पत्रात लोकसभा  सचिवालयाने बदल सुचवले आहेत. त्यामुळे आता हे पत्र आज संध्याकाळी अथवा उद्या लोकसभा अध्यक्षांना दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola