Ramdas Kadam Cried Full Interview : भर मुलाखतीत रामदास कदम ढसाढसा रडले ABP Majha

Ramdas Kadam Exclusive Interview on Shivsena : गेल्या काही काळात महाराष्ट्रतील राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. शिंदे गट विरुद्ध शिवसेना संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते रामदास कदम यांची शिवसेनेनं पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर हा वाद आता आणखी चिघळणार असल्याचं दिसत आहे. शिवसेनेतून हकालपट्टी केल्यावर 'एबीपी माझा'ने रामदास कदम यांच्यासोबत खास बातचीत केली आहे. यावेळी ज्यांच्यासाठी एवढं केलं, त्यांनीच हकालपट्टी केली, असं सांगताना  रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola