Fort Building Collapse | इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती : अरविंद सावंत

काही लोक इमारत खाली करण्याच्या सूचनेनंतरही इमारतीत वास्तव्यास होते. आतापर्यंत 9 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. एक जखमी महिला हॉस्पिटलला जे.जे हॉस्पिटलला पाठवलंय. आज सकाळीच इमारतीच्या मालकानं इमारत खाली करवून घेतली होती अशी माहिती मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola