Yerawada jail | पुण्यातील येरवडा कारागृहातून 5 कैद्यांचे पलायन
पुण्यातील येरवडा कारागृहातून पाच कैद्यांनी बुधवारी मध्यरात्री पलायन केले. पळून गेलेल्या कैद्यांमध्ये मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या तिघा कैद्यांचा समावेश आहे. एकाच वेळी पाच कैदी पसार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.