Rahul Shevale : शिवसेनेत 2013 नंतर झालेल्या नियुक्त्या या कायदेशीररित्या अवैध आहे, शेवाळेंचा दावा
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद ही सहानुभूती मिळवण्यासाठी होती, आणि शिवसेनेत २०१३ नंतर झालेल्या नियुक्त्या या कायदेशीररित्या अवैध आहे असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केलाय... तर दिल्लीतील मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, असं दीपक केसरकर म्हणालेयत...
Continues below advertisement
Tags :
Maha Vikas Aghadi Delhi Press Conference Appointments Shiv Sena : Uddhav Thackeray Sympathy 2013 Legally Invalid After Meeting Modi