Sharad Pawar यांनी Koregaon Bhima प्रकरणातील आपली भूमिका आयोगासमोर मांडली

मुंबई : भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचं कामकाज पुन्हा सुरू झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) या प्रकरणी जबाब नोंदणीचं काम सुरू आहे. या हिंसाचाराला तत्कालीन राज्य सरकार जबाबदार असल्याचं शरद पवार यांनी आयोगासमोर सांगितलं आहे. न्या. जे. एन. पटेल आयोगाकडून भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी सुरू आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola