Ravi Rana जेलमधून बाहेर, हातात Hanuman Chalisa थेट Navneet Rana यांच्या भेटीला रवाना

Continues below advertisement

मुंबई: खासदार नवनीत राणा यांच्यानंतर आता आमदार रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. रवी राणा यांची 12 दिवसांनंतर सुटका झाली आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. त्यानंतर आज त्यांची सुटका झाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram