Sharad Pawar On Ajit pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना पक्षात घेण्याची शरद पवारांची तयारी?
abp majha web team
Updated at:
25 Jun 2024 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याची तयारी शरद पवारांनी केलीय... अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या लोकांना पुन्हा पक्षात घेणार का असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.. त्यावर काही लोकांची पक्षाला मदत होत असेल तर विचार केला जाईल, पण सरसकट निर्णय घेता येणार नाही असं पवार म्हणालेत.. आमच्या पक्षात असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल असंही पवारांनी सांगितलंय.. दरम्यान आमच्या पक्षातून कुणीही शरद पवारांकडे परतणार नाही असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलंय..