Shani Shingnapur :शनिशिंगणापुरातील शनि मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी
abp majha web team
Updated at:
01 Jan 2024 06:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShani Shingnapur :शनिशिंगणापुरातील शनि मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी
शनिशिंगणापुरातील शनि मंदिरात बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी ------------------- अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी ------------- धमकीच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापुरातही तपासणी -------------- नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक शनिशिंगणापूरमध्ये दाखल झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी...