शालिनीताई पाटलांची अजित पवारांवर टीका, अमित शाहांची भेट घेणार, Ajit Pawar यांच्या अडचणीत वाढ?
राहुल तपासे, एबीपी माझा
Updated at:
13 Aug 2021 08:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या ठिकाणी होत आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने त्यांनी शरद पवार आणि अजितदादा यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसंच जरंडेश्वर साखर कारखाना आणि इतर 41 कारखान्यांच्या प्रकरणी शालिनीताई अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.