Palghar Fisherman: पालघरमधील सात मच्छिमार खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात
Continues below advertisement
गुजरात मधील ओखा बंदरात मासेमारी करणाऱ्या दोन बोटींसह १६ खलाशांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलंय.यात डहाणूच्या अस्वाली गावातील सहा आणि सोगवे येथील एक असे सात खलाशी पालघर जिल्ह्यातील आहेत. केंद्र सरकार पाठपुरावा करुन त्यांना सोडवेल अशी आशा खलाशांच्या नातेवाईकांना आहे.
Continues below advertisement
Tags :
PAKISTAN Army Gujarat Central Government Seized Fishing Gujarat Okha Port Two Boats 16 Sailors Pursuit