School Reopen Update: पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना चाईल्ड टास्क फोर्सचा हिरवा कंदील ABP Majha
Continues below advertisement
हिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास चाईल्ड टास्क फोर्सनं हिरवा कंदील दिलाय. काल चाईल्ड टास्क फोर्सची लहान मुलांच्या शाळांबाबत ऑनलाईन बैठक पार पडली. राज्य शासनाने इतर बाबींची पूर्तता केल्यास, शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचा चाइल्ड टास्क फोर्सचं म्हणणं आहे. चाईल्ड टास्क फोर्सनं हिरवा कंदील दाखवला असला तरी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतरच होणार आहे..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement