Satpuda Mountain Range : सातपुडा डोंगर रांगा पर्यटनाच्या आकर्षणाचं केंद्र
abp majha web team
Updated at:
25 Oct 2022 07:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये अनेक पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात... येथील नागमोडी आकाराचा सात पायरी घाट, औषधी वनस्पती अशा अनेक गोष्टी पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या आहेच... सातपुड्याचं वैभव असलेला चांदशैली घाटाचं दृश्य ड्रोन कॅमेरात कैद झालंय..