Satara Rape Case : शंभूराज देसाई यांच्या घरासमोर जमाव, आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी
Satara Rape Case : साताऱ्यात सात वर्षांच्या बालिकेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर तिच्या एका नातेवाईकांवरच गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला तात्काळ अटक करावी यासाठी जमावानं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर संताप व्यक्त केला. अखेर पोलिसांनी तिथं धाव घेतली आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर तणाव निवळला.