Nawab malik : नवाब मलिकांच्या खात्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांना देण्याचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

Nawab malik :  नवाब मलिकांकडील खात्याचा पदभार इतरांकडे देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलाय.. अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.. अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी आव्हाडांकडे देण्याचा प्रस्ताव आहे.. तर कौशल्य विकास खात्याची जबाबदारी राजेश टोपेंकडे देण्याचा प्रस्ताव आहे.. मलिकांचा राजीनामा न घेता इतर मंत्र्यांवर जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळतंय.. या प्रस्तावावर मुख्यमंत्री आजच निर्णय घेण्याची शक्यता आहे.. अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola