Sanjay Shirsat Full PC : नाना पटोलेंचं अस्तित्व कमी होतं चाललं आहे : संजय शिरसाट

Continues below advertisement

Sanjay Shirsat Full PC : नाना पटोलेंचं अस्तित्व कमी होतं चाललं आहे : संजय शिरसाट
काल कल्याण आणि भिवंडी बाबत चर्चा झाली वाद संपुष्टात आला आहे ...काल वर्षावर को‌अर कमिटी बैठक झाली ...लोकसभेच्या मतदारसंघ बदल टिकीट देणे याबाबत चर्चा झाली...  खासदार आमदारांचे पुर्नवसन केले जाईल... सहकार्य करावे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले  ...खडसे यांनी भाजपत काम केले काही वेळा खटके वाजले परंतु आता घरवापसीचा निर्णय घेतला आहे... याचे स्वागत   नाना पटोले यांनी स्वतः च अस्तित्व नाही तीन वाजेपर्यंत निर्णयघ्या वेळ देतो असे चालत नाही आघाडीत बिघाडी झाली आहे .. हेमंत गोडसे यांची जागा का सोडावी विजय निश्चित असताना तिढा का संभाजी नगर पालघर रत्नागिरी बाबत आम्ही आग्रही ..   संजय राऊत हे कांग्रेसचे किचन कॅबिनेट .. लवकरच ते जेलमध्ये जातील .. संजय शिरसाट पत्रकार परिषदेत बोलत होते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram