Sanjay Raut vs Nitesh Rane : 31 डिसेंबरला बाय बाय सरकार? राऊतांचं भाकित, राणेंचा टोला
abp majha web team
Updated at:
03 Nov 2023 09:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातलं शिंदे-फडणवीस अजित पवारांचं सरकार कधी पडणार याबद्दल संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाकित वर्तवलं आहे. राऊतांनी वक्तव्य केल्यावर नितेश राणे शांत राहणं शक्यच नाही, त्यामुळे नितेश राणे यांनी राऊतांना जोरदार टोला लगावलाय. पाहूयात.