Sanjay Raut Full PC : ...आणि CM Eknath Shinde गाल चोळत विधानसभेत जातात
abp majha web team
Updated at:
21 Dec 2022 11:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) जाणूनबुजून आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. बोम्मई रोज अपमान करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मध्यस्थी केली म्हणजे नेमकं काय केलं? परिस्थिती जैसे थे असल्याचे राऊत म्हणाले. ते आज सकाळी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सीमावादावरुन राज्य सरकारवर टीका केली.