Sanjay Raut : आजच्या मुख्यमंत्र्यांसह खंडणीखोर - खुनी दिसतात, तुरुंगात असायला हवे ते शिंदेंसोबत आहेत
abp majha web team
Updated at:
11 Feb 2024 07:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारांसोबतचा फोटो ट्विट सलग सात दिवस ट्वी करण्यात येतोय.. आणि यावरुन ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करण्यात येतोय.. तर ठाकरे गटाच्या आरोपांना मंत्री दीपक केसरकरांकडून पलटवार करण्यात आला..