Sanjay Raut PC : फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक, कोश्यारींवरही टीका, संजय राऊत बरसले ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut PC : फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक, कोश्यारींवरही टीका, संजय राऊत बरसले ABP Majha
शिवद्रोही सरकार विरोधात जोडे मारा आंदोलन करत आहोत राज्यपालांनी अपमान केला मग त्यांना माफी मागितली केसरकर म्हणतात पुतळा तुटल्याचं दुख कशाला वाईटातून चांगलं घडंतं..ही त्यांची विक्रोती पुतळा पडला हा सरळ भ्रष्टाचार आहे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, अजित दादांनी माफी मागितली असली तरी महाराष्ट्रातील शिवप्रेमींना निषेध करण्याचा अधिकार आहे आम्ही आंदोलन करतोय म्हणून भाजप आंदोलन करतय हा मुर्खपणा महाराजांचा अपमान झाला त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करताय.. आणि हे आमच्या विरोधात आंदोलन करतायत शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आम्ही सगळे आंदोलन करु आंदोलन करु देत नाही.. का घाबरता फडणवीसांना महाराजांविषयी पुतना मावशीचे प्रेम सत्तेत असताना त्यांना विदर्भ वेगळा करायचा होता त्यासाठी लग्न न करण्याचा पण केला होता