Sanjay Raut : तुरुंगात टाकून झालं मला, आता फासावर लटकवा; हक्कभंगप्रकरणावर राऊतांची प्रितिक्रिया


आज संध्याकाळपर्यंत संजय राऊतांना द्यावं लागणार उत्तर, हक्कभंग नोटिसला 48 तास पूर्ण होत असल्यानं राऊतांना लेखी उत्तर द्यावे लागणार, उत्तर न आल्यास हक्कभंग समिती कारवाईचा निर्णय घेणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola