Sanjay Raut On ED : नाना पटोलेंवर जरी छापे पडले तरी आता आश्चर्य वाटणार नाही: संजय राऊत
Satish Uke Profile : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे तसेच नितीन गडकरींविरोधातील (Nitin Gadkari) केसमध्ये नाना पटोले यांचे वकील असलेल्या अॅड. सतीश उके (Satish Uke) यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. उके यांच्या नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला.
Tags :
Maharashtra News Shiv Sena Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Satish Uke Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv