Devendra Fadnadvis यांच्याविरोधातील याचिकाकर्ते वकील Satish Uke यांच्या घरी ED चा छापा

ED Raids in Nagpur : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. अॅड. सतीश उके यांची राजकीय वर्तुळात उठबस असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही वकीलपत्र त्यांनी घेतले होते.  ईडीने अॅड. सतीश उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola