Sanjay Raut News : विधानसभेच्या जागावाटपाबाबत संजय राऊत यांच्यासोबत Exclusive बातचीत #abpमाझा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut News : विधानसभेच्या जागावाटपाबाबत संजय राऊत यांच्यासोबत Exclusive बातचीत #abpमाझा
सलग चार दिवस महाविकास आघाडीतील सगळे प्रमुख नेते जागावाटपासाठी बसलो यातलं गांभीर्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे जो जिंकेल तो त्या जागेवर लढेल हे सूत्र आमचा आहे 288 जागा वरती नजर देताना प्रत्येक घटकाचा विचार आम्हाला करावा लागणार आहे चार दिवस बसल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतात पुन्हा बसावं लागतं आणि काही कॉल घ्यावे लागतात, प्रत्येकाची स्वातंत्र मत असतात, पण हे जागा वाटप शांततेत आणि सहज पार पडेल आमचे एकच सूत्र आहे एकत्र लढायचं आणि आमचं सरकार आणायचं, त्यासाठी कोणाला त्याग करावा लागला तरी चालेल दोनशे जागांवर आमच्यामध्ये संमती झाली असेल तर ज्या बातमीचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे, मी तर म्हणेल 288 जागावरती आमची सहमती आहे 288 जागांचं आमचं जागावाटप सुरळीत पार पडेल आम्ही कोणताही फॉर्मुला समोर ठेवून निवडणुका लढत नाही, लोकसभेला कुठलाही फॉर्मुला नव्हता याच्या वाटेला ज्या जागा आल्या त्या आम्ही लढल्या... विधानसभेला सुद्धा आम्ही अशाच प्रकारे कुठल्याही फॉर्मुला विना निवडणूक लढू आघाडीच्या जागावाटप आम्ही एवढ्या जागा लढवू तेवढ्याच जागा लढू असं होऊन होणार नाही.. एका जागेवर दोन किंवा तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांचा दावा असू शकतो मी नेत्यांचा म्हणत नाही... अशा जागांवर आम्ही पुन्हा पुन्हा बसून मार्ग काढू यावर आम्ही टोकाला जाणार नाहीत... चार दिवसानंतर आम्ही पुन्हा एकदा एक दोन दिवस वस्तू आणि जागावाटप पूर्ण करू... ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या आधी जागावाटप पूर्ण होईल.. जागावाटप पूर्ण झाल्यावर जाहीरनाम्यावर बैठका घेऊ किंवा एकत्रित प्रचार कसा करता येईल यावर काम करू