Sanjay Raut Interview Full : एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या बिया;एकनाथ शिंदे यांच्यावर पहिला वार
Continues below advertisement
मुंबई: बाहेर आलोय, आता बघू, आम्ही लढणारे आहोत अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यानी तुरुंगाबाहेर आल्यानंतर दिली. आपली अटक बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं सांगितलं असल्याचंही ते म्हणाले. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्त्यांना आर्थर रोड जेल बाहेर गर्दी केली होती.
Continues below advertisement
Tags :
Goregaon Aaditya Thackeray Sanjay Raut Uddhav Thackeray Patrachawl SHIVSENA : Uddhav Thackeray