Shambhuraj Desai on Sanjay Raut Bail : राऊत जामिनावर सुटलेत, निर्दोष नव्हे : शंभूराज देसाई
संजय राऊत जामिनावर सुटलेत, निर्दोष नव्हे. शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. आमच्या शिवसेनेचं नावच बाळासाहेबांची शिवसेना आहे. राऊत आता संभ्रम निर्माण करतायत. त्यांच्यामुळेच आमदार, खासदार सोडून गेल्याचीही शंभूराज यांची टीका.