Sanjay Raut On BJP : आम्ही ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपेल : संजय राऊत ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Feb 2024 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut On BJP : आम्ही ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपेल : संजय राऊत ABP Majha
लहान पक्ष संपवा असं वक्तव्य काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं... त्यांच्या वक्तव्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतलाय.
भाजप पक्ष काँग्रेसमय झालाय.. 2024 मध्ये भाजप पक्ष राहतोय का बघा...आम्ही ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपेल अशी टीका संजय राऊतांनी केलीये.