Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Sanjay Mandlik : कालबाह्य विषयांपेक्षा सध्याच्या घडामोडींवर बोलूया - संजय मंडलिक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Mandlik : कालबाह्य विषयांपेक्षा सध्याच्या घडामोडींवर बोलूया - संजय मंडलिक हायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरात महायुतीच्या वतीने रिक्षा रॅली काढण्यात आली... कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली... महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोठीतीर्थ तिथल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शन घेऊन शहरातील प्रचाराचा शुभारंभ केला... यावेळी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..कोल्हापूर शहरातील मुख्यमार्गांवर ही रॅली काढण्यात आली... यावेळी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक कोणत्याही परिस्थितीत निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला...