Zero Hour Guest Center : फडणवीसांची कार्यकर्त्यांना गरज, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नये : लोढा
Zero Hour Guest Center : फडणवीसांची कार्यकर्त्यांना गरज, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नये : लोढाइतक्या राजकीय घडामोडी असल्या तरी चर्चा राहिली ती देवेंद्र फडणवीसांची.. महाराष्ट्रात भाजपची झालेली पिछेहाट... फडणवीसांची भूमिका... महायुतीत सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप.. विरोधकांचं आव्हान.. या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी झीरो अवरमध्ये उपस्थित आहेत...भाजप नेते आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा... Zलोढाइतक्या राजकीय घडामोडी असल्या तरी चर्चा राहिली ती देवेंद्र फडणवीसांची.. महाराष्ट्रात भाजपची झालेली पिछेहाट... फडणवीसांची भूमिका... महायुतीत सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप.. विरोधकांचं आव्हान.. या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी झीरो अवरमध्ये उपस्थित आहेत...भाजप नेते आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा... फडणवीसांची भूमिका... महायुतीत सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप.. विरोधकांचं आव्हान.. या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी झीरो अवरमध्ये उपस्थित आहेत...भाजप नेते आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा...