Sanjay Gayakwad : ठाकरेंनी शिंदेंना मारुन टाकण्याचा प्रयत्न केला होता, संजय गायकवाडांचा गंभीर आरोप
abp majha web team
Updated at:
11 Oct 2023 06:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा गंभीर आरोप.. 'ठाकरेंनी शिंदेंना मारुन टाकण्याचा प्रयत्न केला होता' .. 'गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देऊन शिंदेंना सुरक्षा.. देऊ नका सांगितलं'