पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी सांगलीत मतदान प्रक्रिया सुरु आहे. तिथे काय स्थिती आहे, याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे.