Sangli Lok Sabha Election:लोकसभेची जागा चंद्रहार पाटलांना,Vishal Patilराज्यसभेवर?ABP Majha EXCLUSIVE
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 12:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Lok Sabha Election:लोकसभेची जागा चंद्रहार पाटलांना,Vishal Patilराज्यसभेवर?ABP Majha EXCLUSIVE
सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस पक्ष अजूनही ठाम आहे ----- मात्र विशाल पाटील यांना लोकसभेऐवजी राज्यसभेवर पाठवण्याच्या पर्यायावर सध्याा मविआचे नेते विचार करत असल्याचं कळतंय. ---- विशाल पाटील यांचा यामध्ये विशेष विचार करून त्यांचं राजकीय पुनर्वसन कशाप्रकारे करता येईल यासाठी यासाठी महाविकास आघाडीने हा पर्याय काढला आहे --- राज्यसभेव्यतिरिक्त दुसरा पर्याय देखील विचाराधीन आहे, आणि तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल.. यावर अंतिम निर्णय काय होतो ते पाहायचं.