Sainath Durve Update : Shital Mhatre व्हायरल व्हिडीओ प्रकरणी साईनाथ दुर्गे पोलिसांकडून कोर्टात हजर
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आरोपी साईनाथ दुर्गेला पोलिसांनी कोर्टात हजर केलं.. पोलिसांनी कोर्टाकडे सात दिवसांची कोठडी मागितली आहे.. व्हायरल व्हिडीओ प्रकरणी काल दहिसर पोलिसांनी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना सोमवारी अटक केली.. आज सकाळी त्यांची वैद्यकीय चाचणी झाली, त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आली.
Tags :
Aditya Thackeray Viral Video Accused Nearby Custody Court Appearance Sheetal Mhatre Dahisar Police Sainath Durge