Sadanand More यांचा साहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, वरिष्ठांवर गंभीर आरोप
abp majha web team
Updated at:
18 Sep 2023 08:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसदानंद मोरेंचा साहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, मंडळाची स्वायत्तता काढून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप, तसेच वरिष्ठ अधिकारी मंडळाच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचाही दावा.