Saamana on Devendra Fadnavis: 'कलंक' वादावरून रोखठोकमधून पुन्हा फडणवीसांवर निशाणा
abp majha web team
Updated at:
16 Jul 2023 09:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSaamana on Devendra Fadnavis: 'कलंक' वादावरून रोखठोकमधून पुन्हा फडणवीसांवर निशाणा विदर्भ दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे नागपूरला लागलेला कलंक असल्याची टीका केली होती. यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं... दरम्यान आजच्या सामना रोखठोकमधून कलंकवादावर भाष्य करत पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधण्यात आलाय...